Pre Loader

Agronomist Experiences

team member 1

विजय पिंगळे

अ‍ॅग्रोजय अँप हे शेतकऱ्यांसाठी विविध पिकांची माहिती एकाच अँप वर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अतिशय योग्य असे अँप एका शेतकऱ्याच्या मुलाने Wowinfotech कंपनीच्या माध्यमातून बनविले आहे . या अँप वर शेतकऱ्यांना रोजचा हवामान अंदाज ,वेळोवेळी पिकासाठी वाढीच्या अवस्थेनुसार व पिकानुसार नवीन अपडेट्स झालेली माहिती बघण्यास मिळते . अँपवरची विविध पिकांचे आणि शेतीत अनुभव असलेले असे अनेक अग्रोनॉमिस्ट आणि शेतकरी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात . त्यामुळे त्यांचा ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना होतो . अ‍ॅग्रोजय अँप हे सेंद्रिय शेती करण्याविषयी प्रोत्साहन देत असून शेतकर्याना सेंद्रिय शेती विषयी बऱ्याच नवनवीन संकल्पना समजत असतात . अशाप्रकारे अ‍ॅग्रोजय अँप हे सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे व सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे .

team member 1

विशाल ताम्हाणे

अ‍ॅग्रोजय हे खूपच वेगळं आणि महत्त्वपूर्ण अँप आहे. आम्ही जेव्हापासून consultant panel वापरायला सुरुवात केली तेव्हापाूनच मला खूपच मदत झाली. आमच्या असंख्य शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना आम्हाला असंख्य अडचनी यायच्या, मग आम्ही अ‍ॅग्रोजय सोबत जोडलो गेलो आणि त्यानंतरचा अनुभव खुपच वेगळा होता.. आमच्या असंख्य शेतकरी बांधवांच्या अडचणी आम्हाला कोणताही व्यत्यय येऊ न देता लवकरात लवकर सोडवता येतात, त्यामुळे आमचा आणि शेतकरी बांधवांचां देखील वेळ वाचला. शेतकऱ्यांना notification पाठवताना जास्त वेळ आणि त्यासोबतच सोशल मीडिया च्या काही restrictions होत्या , त्यामुळे काही मर्यादित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येत होते आणि जेव्हापासून ॲग्रोजय consultant panel वापरायला सुरुवात केली , तेव्हापासून वरील problem दूर झाले . माझ्या consultant टीम बरोबर चॅटिंग करून व्यवस्थित माहिती देऊ शकतो. आम्हाला dashboard असल्याने आम्ही चुटकीसरशी माहिती अपडेट करून असंख्य शेतकऱ्यांपर्यंत कोणताही व्यत्यय येऊ न देता कमी वेळात पाठवू शकतो, तिथे आम्ही जो काही डाटा एन्ट्री करतो तो आम्ही आमच्या रजिस्टर शेतकऱ्यांना तो पाहायला मिळतो. कमी वेळात जास्त शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करू शकतो आणि कमी वेळात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू शकतो.. धन्यवाद..!.

team member 1

संदीप वाजे

अ‍ॅग्रोजय अ‍ॅप खूप छान आणि शेतकऱ्यांना वापरता येईल असे सोपे अ‍ॅप आहे आणिअ‍ॅग्रोनॉमिस्ट (सल्लागार )यांना उपयुक्त असे सोपे पॅनल उपलब्ध करून दिलेले आहे . User interface खूपच छान वाटलं अ‍ॅग्रोजयअ‍ॅपचा . अशाप्रकारे अ‍ॅग्रोजय अँप हे सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे व सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे ... धन्यवाद ..!