Pre Loader

Agrilab's Experiences

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ,नाशिक

team member 3

आम्हाला आपल्या ॲग्रोजय लॅब सॉफ्टवेअरची (Report Software) माहीती सचिन सरांनी चांगल्याप्रकारे दिली. तसेच त्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि ते कसे फायदेशीर आहे हे समजून सांगितले. त्यामध्ये कामकाज कसे करता येईल हे दाखविले. तसेच आम्हाला हवे असणाऱ्या काही बाबी हे addition करून दिल्या. आम्हाला आपले कामकाज व्यवस्थित वाटले आणि MRDBS (महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ) आपल्या ॲग्रोजय टीमचा आभारी आहे.
धन्यवाद...! म.रा.द्रा.बा.संघ पुणे. प्रयोगशाळा (नाशिक विभाग)

श्री चिंतामणी हाय-टेक प्रयोगशाळा

team member 3

ॲग्रोजय लॅब सॉफ्टवेअर खूप चांगले आणि समजायला सोपे असे सॉफ्टवेअर आहे तसेच ते कसे वापरायचे ,ते कसे फायदेशीर ठरते ,त्याचे कामकाज कसे करता येते हे सर्व समजावण्यात आले तसेच आम्हाला हवे असणाऱ्या काही मॉड्युल ॲड करून दिले आम्हाला आपले कामकाज अतिशय सोपे करून दिले आणि आम्हाला ते व्यवस्थित वाटले. ॲग्रोजय लॅब सॉफ्टवेअर माध्यमातून आमच्या लॅब ला रिपोर्ट देखील वाढले.
धन्यवाद...!

ग्रीन डायमंड हाय-टेक लॅब

team member 3

ॲग्रोजय ॲप हे शेतकरी बंधू साठी योग्य असे ॲप्लिकेशन आहे . तसेच ॲप्लिकेशन मार्फत लॅबला चौकशी केल्यास आम्हाला लॅब सॉफ्टवेअर मार्फत शेतकऱ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो त्यासाठी लॅब सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे ते खूप चांगले आणि समजायला सोपे असे सॉफ्टवेअर आहे.
धन्यवाद...!